वैयक्तिक कर्ज

personal-loan

हेतू

  • आता तुम्ही धन्वंतरी पतसंस्थेमध्ये वैयक्तिक वापरासाठी कर्ज मिळवू शकता.

पात्रता

  • 18 वर्षांच्या वरील भारतीय नागरिक.
  • सभासद किंवा भाग धारक असणे गरजेचे.
  • बचत खाते आवश्यक.
  • अधिक तपशिलासाठी आमच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.

कमाल रक्कम

  • आता तुम्ही धन्वंतरी पतसंस्थेमध्ये वैयक्तिक वापरासाठी कर्ज मिळवू शकता.

परतफेड

  • ६० हप्ते पर्यंत [ कमाल ]
  • परतफेडीच्या परिवर्तनशील पद्धती उपलब्ध

व्याजदर

  • व्याज १५ % दरसाल, कर्जाच्या कमी होणाऱ्या कर्ज रक्कमेच्या आधारावर मोजला जाईल.

वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • कर्ज मागणी अर्ज.
  • कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल,आधार कार्ड इ.)
  • संचालक शिफारस.
  • नोंदणी प्रमाणपत्र/ व्यवसायाचा पुरावा/ व्यवसायाचा दाखला.
  • मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रे / पगार दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला/सरल फॉर्म/ फॉर्म१६.

जामीनदारासाठी आवश्यक कागदपत्रे

  • कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल,आधार कार्ड इ.)
  • मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रे / पगार दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला/सरल फॉर्म/ फॉर्म१६.
  • मालमत्ता कार्ड, ७/१२ उतारा.